नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दिव्यांग/अपंग बांधवांना व भगीनींना ५ टक्के सेस निधीतून विविध प्रकारचे स्वयंरोजगारासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर (परतफेड करण्याची गरज नाही.) अर्थ सहाय्य देणेत येणार आहे.
-   Admin
- 0 Comments
?? ऐक बनो नेक बनो ?? महत्त्वपूर्ण माहिती देत आहे. जिल्हा परिषद नंदुरबार, समाज कल्याण विभाग नंदुरबार, उपमुख्यकार्यकारी अधि. चे पत्र – जावक क्रमांक – ८८५ / दिनांक – २६/०७/२०२३ च्या नुसार. यांच्याकडून कळविण्यात येते आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दिव्यांग/अपंग बांधवांना व भगीनींना ५ टक्के सेस निधीतून विविध प्रकारचे स्वयंरोजगारासाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर (परतफेड करण्याची गरज नाही.) अर्थ सहाय्य देणेत येणार आहे. त्यात व्हेडींग स्टाॅल, पिठाची गिरणी, शिलाई मशीन,…
